
गेवराई : माहेरी बायकोला(पत्नी) आणण्यासाठी गेलेल्या नव-याला(पती) सासरा आणि मेहुणा याने विष पाजून मारहाण केल्याची धक्कादायक घटना गेवराईच्या सिरसदेवीत घडली असून,याबाबत पोलिस तपासात जे समोर येईल त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहीती तलवाडा पोलीसांनी दिली.