Kannad Crime : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणारा गजाआड; न्यायालयाने सुनावली १४ दिवसांची कोठडी

कन्नड शहरातील एका अल्पवयीन मुलीला फुस लावून तिचे अपहरण करत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कन्नड शहर पोलिसांनी रविवारी (ता. १२) रात्री अटक केली.
crime

crime

Esakal 

Updated on

​कन्नड - शहरातील एका अल्पवयीन मुलीला फुस लावून तिचे अपहरण करत तिच्यावर अत्याचार करणाऱ्या आरोपीला कन्नड शहर पोलिसांनी रविवारी (ता. १२) रात्री अटक केली. विजय जगलू चव्हाण (वय-२५, रा. गराडा) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी पीडितेच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून कन्नड शहर पोलीस ठाण्यात पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com