Jalna Crime : जालनामध्ये मोलकरणीवर अत्याचार; एकास पोलिस कोठडी

Crime News : जालना शहरातील गणपती गल्ली भागात मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी नांदेड येथील संशयित मोहन किनगावकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याला पोलिस कोठडीत ठेवले आहे.
Jalna Crime
Jalna Crimesakal
Updated on

जालना : शहरातील गणपती गल्ली भागात मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी नांदेड येथील संशयित मोहन किनगावकर याच्याविरुद्ध मंगळवारी (ता. आठ) कदीम जालना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com