जालन्यात उंच झाडावर चढून एकाचे आंदोलन; पोलीस, अग्निशमन दलासह रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल, 302 गुन्ह्याचं काय प्रकरण?

Jalna News : अंबड पोलीस (Ambad Police) त्या आरोपींना अटक करत नाही, तोपर्यंत खाली उतरणार नसल्याचा पवित्राच आंदोलनकर्त्याने घेतला आहे.
Jalna News
Jalna Newsesakal
Updated on

जालना : शहरातील (Jalna City) मोतीबाग परिसरात उंच झाडावर चढून एका व्यक्तीने आंदोलन सुरू केले आहे. ३०२ च्या गुन्ह्यातील आरोपी मोकाट फिरत असल्याचा आरोप करत त्यांना अटक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलीस, अग्निशमन दल आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली आहे. सुखदेव चंद असे आंदोलकाचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com