Beed News : पत्नीचे दागिने विकून भागवली गावाची तहान! बीड तालुक्यातील जरुड येथील राजेश काकडे ठरले गावासाठी ‘जलदूत’
Water Crisis : उन्हाच्या झळांमध्ये मराठवाडा होरपळतोय. टंचाईमुळे अनेक गावांत नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जरुड (ता. बीड) या गावातील राजेश काकडे यांनी एक आदर्श उपक्रम सुरू केला.
बीड : उन्हाच्या झळांमध्ये मराठवाडा होरपळतोय. टंचाईमुळे अनेक गावांत नागरिकांची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. या पार्श्वभूमीवर जरुड (ता. बीड) या गावातील राजेश काकडे यांनी एक आदर्श उपक्रम सुरू केला.