Yermala News : अवैध प्रवासी वाहतूक रोखण्यामागे, एसटी प्रवासाचे NCMC कार्ड सक्तीचा डाव? परिवहन विभागाच्या दंडराजवर संताप, राज्य सरकारविरोधात खळबळ

राज्याचे परिवहन राज्यमंत्री प्रताप सरनाईक यांनी दोन दिवसांपूर्वी परिवहन विभागाला प्रवास रोखण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
pratap sarnaik

pratap sarnaik

sakal

Updated on

येरमाळा - राज्याचे परिवहन राज्यमंत्री प्रताप सरनाईक यांनी दोन दिवसांपूर्वी परिवहन विभागाला प्रवास रोखण्याचे आदेश दिल्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हे आदेश अवैध वाहतूक रोखण्यासाठी नसून एसटीचे NCMC स्मार्ट कार्ड मोठ्या प्रमाणात वितरित करण्यासाठीच दिले गेले नाहीत ना, असा थेट सवाल आता सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com