

Jalna News
esakal
मंठा: शहरातील सुगंधानगर, वॉर्ड क्रमांक-१३ मधील काही भागांत घंटागाडी येत नसल्याने नागरिक उघड्या जागेवर किंवा नाल्यांमध्ये कचरा टाकत आहेत. यामुळे नाल्या कचऱ्याने गच्च भरल्या असून अस्वच्छता मोठ्या प्रमाणात वाढल्याने दुर्गंधी पसरली आहे.