

Latur News
esakal
लातूर: वाढत्या उन्हामध्ये शेतातील पिके, फळबागा संकटात सापडण्याची स्थिती आहे, त्यातच पशुधनाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही समोर होता. नदीकाठच्या गावातही पिण्याच्या पाण्याबाबत दिलासा मिळण्याची गरज होती. अशा वेळी मांजरा धरणातून विसर्ग सुरू झाला आहे, त्यामुळे नदीकाठच्या भागाला मोठा आधार झाला आहे.