Latur News: धरण ढवळले, पाणी खवळले; पिवळ्या पाण्याच्या पुरवठ्यामुळे लातूरकर त्रस्त; महापालिका म्हणते काम सुरू

Residents of Latur Face Water Trouble: लातूरमध्ये मांजरा धरणातून पिवळ्या पाण्याचा पुरवठा सुरू, नागरिक त्रस्त. महापालिकेने जलशुद्धीकरणासाठी उपाययोजना सुरू केली आहेत.
Latur News

Latur News

esakal

Updated on

लातूर: दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी मांजरा धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडण्यात आले. त्यामुळे धरण ढवळून निघाले. परिणामी धरणातील पाण्याला पिवळेपणा आला असून, अशा पिवळ्या पाण्याचा शहराला महापालिकेच्या वतीने पुरवठा करण्यात येत आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत, तर यावर उपाययोजनेचे काम सुरू असल्याची माहिती महापालिका देत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com