Manoj Jarange Patil: 'या' मंदीरात दर्शन घेऊन मनोज जरांगेंनी सुरू केलं सातवे आमरण उपोषण, यावेळच्या मागण्या काय ?

Maratha Reservation News: , सत्ता आहे आता त्यांनी आरक्षण दिले पाहिजे ते आरक्षण देतील अशी अपेक्षा मनोज जरांगे यांनी व्यक्त केली.
Manoj Jarang patil started his seventh fast  by taking darshan in antarvali sarati gramdevi temple what are the demands maratha Reservation
Manoj Jarang patil started his seventh fast by taking darshan in antarvali sarati gramdevi temple what are the demands maratha Reservationsakal
Updated on

अंतरवाली सराटी येथे मराठा आरक्षण करीता मनोज जरांगे पाटील यांचा दिड वर्षापासून लढा सुरु आहे आरक्षण करीता शनिवार ता.25 रोजी अंतरवाली सराटी ता.अंबड येथे जरांगे यांनी गावातील ग्राम दैवत मारोती मंदीरात दर्शन घेऊन आपले सातवे आमरण उपोषण सुरु केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com