Manoj Jarange: जरांगेंची ऑडिओ क्लिप नेमकी आली कुठून? दहा महिन्यांआधीच सगळं कळलेलं..मग थेट धाड मारली

Manoj Jarange Audio Clip: जरांगे पाटील म्हणाले की, मी पत्रकार परिषद ११ वाजता घेतली तरीही रामदास कदम यांनी १४-१०-२०२४ अशी तारीख आधीच सांगितली. यांना ते कसं माहिती? टीव्हीवर तीन तास आधी ही क्लिप कशी पोहोचली?
manoj jarange

manoj jarange

esakal

Updated on: 

₹500 Crore Allegation Explained: मनोज जरांगे पाटलांनी ५०० कोटींच्या आरोपांचा बॉम्ब फोडल्यानंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. या क्लिपमुळे भाजप आणि शिवसेना हे दोन्ही सत्तापक्ष अडचणीत आल्याचं दिसून येतंय. त्यातच ही क्लिप नेमकी आली कशी आणि कुठून? असा प्रश्न उपस्थित केला जातोय. त्याला जरांगे पाटलांनी उत्तर दिलय.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com