

Maratha Reservation Protest Manoj Jarange Plans Mumbai Move on Day 18 Supporters Gather at Antarwali Sarati
sakal
वडीगोद्री : अंतरवाली सराटीत मनोज जरांगे उपोषण करत असुन उपोषणाचा आजचा मंगळवार ता.15 रोजी 18 वा दिवस आहे. मुंबईत उपोषण करण्यासाठी शासनाने दोन वेळा परवानगी नाकरली. त्यामुळे जरांगे हे अकरा वाजेनंतर एकटे निवडक सहकारी यांच्या सोबत मुंबईला निघणार आहे.