

Manoj Jarange
sakal
बीड : ‘‘राजकारण करा, मोठे व्हा मात्र समाजाला त्रास देऊ नका. तुम्ही अन्याय केला तर मी सोडणार नाही. नार्को चाचणीसाठी प्रथम मी अर्ज केलाय, आता मागे हटू नका. नार्को चाचणी करू आणि ‘दुध का दुध, पानी का पानी’ होऊ देऊ’’, असे आव्हान मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी आमदार धनंजय मुंडे यांना दिले.