

Manoj Jarange Hunger Strike Continues for 10th Day Ambadas Danve Meets Him Over Pending Maratha Reservation Demands
esakal
-दिलीप दखणे
वडीगोद्री: अंतरवाली सराटी येथे विधानपरिषद चे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी सोमवार ता.7 रोजी मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली.अंतरवाली सराटीत मनोज जरांगे उपोषण करत आहे त्यांचा उपोषणाचा आजचा ( ता.7 सोमवार) रोजी 10 वा दिवस आहे.