

Maratha Reservation Protest Manoj Jarange Strike Enters Day 14 Abhijit Dipke Demands Government Dialogue
esakal
-उमेश वाघमारे
जालना : शासनाने सर्वांना रोजगार, चांगले शिक्षण आणि दर्जेदार शाळा उपलब्ध करून दिल्या असत्या, तर मनोज जरांगे यांना आरक्षणाची मागणी करण्याची वेळ आली नसती. त्यामुळे सरकारने जरांगे यांच्या मागण्या समजून घेऊन त्यांच्याशी चर्चा करावी, अशी मागणी कॉकरोज जनता पार्टीचे अभिजित दिपके यांनी शुक्रवारी (ता. ११) केली.