

Manoj Jarange and Laxman Hake in Focus as Protest Enters Day 14 and OBC Leaders Hold Important Meeting in Wadigodri
esakal
- दिलीप दखणे
वडीगोद्री: अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे उपोषण करत असुन उपोषणाचा शुक्रवार ता.11 रोजी 14 वा दिवस आहे. मनोज जरांगे हे शनिवार ता.12 रोजी अंतरवाली सराटीत राज्यव्यापी महत्वाचे आयोजन केले असुन मुंबईला जाण्यासाठी काय नियोजन आहे, मार्ग कोणता , या बाबत सविस्तर माहीती देणार आहे या बैठकी कडे राज्याचे लक्ष लागले आहे.