Maratha Reservation: मनोज जरांगेंच्या उपोषणाला १५ गावांचा पाठिंबा; कन्नडमध्ये वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर रास्ता रोको

15 Villages Back Manoj Jarange With Road Blockade in Kannad: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा देत चिंचोली लिंबाजी परिसरातील १५ गावांचा वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर ठिय्या; रस्ता रोकोमुळे वाहतूक काही काळ ठप्प
Kannad Road Blockade by Maratha Community From 15 Villages in Support of Manoj Jarange Hunger Strike

Kannad Road Blockade by Maratha Community From 15 Villages in Support of Manoj Jarange Hunger Strike

esakal

Updated on

कन्नड: मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाला समर्थन देण्यासाठी चिंचोली लिंबाजी सर्कलमधील १५ गावांतील सकल मराठा समाज बांधवांनी बुधवारी (ता. ९) वाकद फाटा-जामडी जहागीर चौफुलीवर रस्ता रोको आंदोलन केले. सकाळी दहाच्या सुमारास झालेल्या या आंदोलनामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम ठप्प झाला होता.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com