Manoj Jarange: मी मॅनेज होणारा नाही ; माझ्या नादी लागू नका! ; राज्य सरकारला मनोज जरांगे यांचा इशारा

Manoj Jarange Maratha Reservation : मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी नवीन नांदेड येथे सरकारला इशारा दिला. मी मॅनेज होणार नाही, माझ्या नादी लागू नका, असे म्हणत त्यांनी प्रमाणपत्रे आणि अर्ज स्वीकारण्याच्या प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केले.
Manoj Jarange addresses supporters at a programme in Nanded and warns the Maharashtra government.

Manoj Jarange addresses supporters at a programme in Nanded and warns the Maharashtra government.

esakal

Updated on: 

नवीन नांदेड : ‘रोज एक टोळी माझ्या मागे लागली आहे; पण मी कधीच मॅनेज होणार नाही. मी कोणत्या दिवशी छापा टाकेन, तेव्हा रडायची वेळ तुमच्यावर येईल. मी पडदा फाडून सत्य बाहेर आणणारा आहे,’ असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी सरकारला दिला.

Loading content, please wait...