Manoj Jarange: ‘कितीही प्रयत्न झाले तरी सत्य बाहेर आणणारच’; ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे आक्रमक

Manoj Jarange Vows to Reveal Truth in Viral Audio Clip Case: ‘सत्य बाहेर आणणारच!’ व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मनोज जरांगे यांचा सरकारला इशारा
Maratha Reservation Leader Manoj Jarange Questions Viral Audio Clip Case and Calls on Fadnavis and Shinde to Support Fair Probe

Maratha Reservation Leader Manoj Jarange Questions Viral Audio Clip Case and Calls on Fadnavis and Shinde to Support Fair Probe

esakal

Updated on: 

अंकुशनगर : मराठा आरक्षण आंदोलनाशी संबंधित व्हायरल ऑडिओ क्लिप प्रकरणावरून मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. ही क्लिप खोटी ठरवण्यासाठी पडद्यामागून प्लॅनिंग सुरू असल्याची कुजबूज आपल्या कानावर आली आहे. मात्र, कितीही प्रयत्न झाले तरी या प्रकरणातील सत्य समाजासमोर आणणारच, असा निर्धार जरांगे पाटील यांनी व्यक्त केला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी या प्रकरणाच्या तपासात सत्याच्या बाजूने उभे राहावे, असे आवाहनही जरांगे यांनी केले आहे. रविवारी अंकुशनगर येथील निवासस्थानी जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com