

manoj jarange
esakal
Maratha reservation: राज्य सरकारने मराठ्यांचं कुणबी प्रमाणपत्र वाटप थांबवलं आहे, माझ्याविरोधात षड्यंत्र सुरु आहेत.. परवाच महिलांची एक टोळी मुख्यमंत्र्यांना भेटली, माझ्याकडे त्याचे पुरावे आहेत.. अशा शब्दांत मनोज जरांगे पाटालंनी सराकरावर टीकास्र सोडलं. ते नांदेड जिल्ह्यातल्या पोखर्णी येथून माध्यमांशी बोलत होते.
सकाळ, साम, सरकारनामा, अॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा
Link: