Udgir Crime : मनोज जरांगे पाटील व अंजली दमानिया यांच्या विरुद्ध उदगीरात गुन्हा दाखल

परभणी येथे जाहीर सभेत मनोज जरांगे पाटील यांनी राजकीय हेतूने जातीय तेढ निर्माण करणारे व्यक्तव्य केल्याने वंजारी समाजाच्या भावना दुखावल्या आहेत.
manoj jarange patil and anjali damania
manoj jarange patil and anjali damaniasakal
Updated on

उदगीर - मराठा नेते मनोज जरांगे पाटील व सामाजीक कार्यकत्या अंजली दमानिया यांनी वंजारी समाजाच्या नेत्यांना व समाजाला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणी उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात बुधवारी (ता. ८) रोजी अडीच वाजणाच्या सुमारास एन.सी.आर.ची नोंद करण्यात आली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com