

Manoj Jarange Patil reacts to the Parbhani farmer meeting involving Eknath Shinde and Bandu Jadhav
esakal
मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी परभणीतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणारा शेतकरी मेळावा रद्द करण्याचा इशारा दिल्यानंतर खासदार बंडू जाधव यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. गेल्या सुमारे 15 दिवसांपासून या कार्यक्रमाची तयारी सुरू होती. त्यामुळे ऐनवेळी कार्यक्रम रद्द करणे योग्य वाटत नसल्याचे जाधव यांनी सांगितले.