Manoj Jarange: विलासरावांच्या स्मृतिदिनानिमित्त जरांगे पाटील यांच्याकडून विलास बागेत अभिवादन
Vilasrao Deshmukh: लातूर येथे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त मनोज जरांगे-पाटील यांनी विलासबाग येथे अभिवादन केले. या कार्यक्रमात मराठा आरक्षण विषयावर चर्चाही झाली.
लातूर : माजी मुख्यमंत्री, लोकनेते विलासराव देशमुख यांच्या १३ व्या स्मृतिदिनानिमित्त मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे-पाटील यांनी बाभळगाव येथील विलासबाग येथे जाऊन त्यांच्या स्मृतींना पुष्पांजली अर्पण केली. यावेळी समाजबांधवांनी मोठी गर्दी केली होती.