

Manoj Jarange Protest Beed Supporter Dies Of Heart Attack At Antarwali Sarati During Maratha Reservation Movement
esakal
-किल्लेधारूरधारूर
बीड: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी आंतरवली सराटी येथे गेलेल्या धारूर तालुक्यातील संगम येथील दशरथ शिवाजी रायकर (वय अंदाजे ४०) यांचा गुरुवारी (ता. ३) पहाटे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेने संगम परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.