Manoj Jarange: ''शिंदेंकडे पैसाच गेला नसेल तर त्यांना बदनाम का करायचं..? माझ्याकडे आणखी चार क्लिप'' जरांगे पाटलांनी दिला क्लू

Manoj Jarange Warns of 4 More Bombs: एका प्रश्नाच्या उत्तरात मनोज जरांगे पाटील म्हणाले की, श्रीकांत शिंदेंपर्यंत पैसाच गेला नसेल, तर मग त्यांना इतकं बदनाम करण्याची गरज काय? त्यांचं राजकीय करिअर बदनाम करण्याचा डाव शिजत होता का?
shrikant shinde 

shrikant shinde 

esakal

Updated on: 

Manoj Jarange audio clip: मनोज जरांगे पाटलांनी २२ ऑक्टोबर रोजी एक ऑडिओ क्लिप समोर आणली होती. त्यामुळे राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र सत्तापक्षाचे काही लोक या क्लिपला एआय म्हणून सांगत आहेत. त्यामुळे जरांगे पाटलांनी संताप व्यक्त केला असून आपल्याकडे आणखी चार क्लिप असल्याचं त्यांनी म्हटलंय.

सकाळ, साम, सरकारनामा, अ‍ॅग्रोवन आणि दैनिक गोमन्तक — आता एकाच ॲपमध्ये! आजच सकाळ ॲप डाउनलोड करा

Link:

https://www.esakal.com/get-app?utm_source=esakal_web&utm_medium=inline_callout&utm_campaign=app_download&utm_content=article_mid

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com