Hingoli Crime : वसमत तालुक्यातील लोण बुद्रूक येथील बोरीचे फास टाकल्यावर झालेल्या वादात आरोपींनी कैलास भुसावळे यांच्या डोक्यात दगडाने मारून गंभीर जखमी केले. यावर तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हिंगोली : वसमत तालुक्यातील लोण बुद्रूक येथे बोरीचे फास माझ्या शेतात का टाकले व माझ्या भावाला का मारले, अशी विचारणा केल्याने आरोपींनी त्याच्या डोक्यात दगडाने मारून जखमी केल्याने वसमत ग्रामीण पोलिसात तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.