Jalna News:वाढत्या अतिक्रमणांमुळे वाहतूक कोंडी सुटेना; मंठेकर त्रस्त; पार्किंग नसल्याने रस्त्यावरच उभी राहतात वाहने

Causes: Encroachments and Lack of Parking: मंठ्यात रस्त्यावर पार्किंगची व्यवस्था नसल्यामुळे आणि व्यापाऱ्यांचे दुकाने रस्त्यावर उभे असल्यामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे.
Jalna News

Jalna News

esakal

Updated on

मंठा: शहरातील मुख्य रस्त्यावर पार्किंगची व्यवस्था नाही. तसेच छोट्या व्यावसायिकांचे दुकाने रस्त्यावरच लागत आहेत. यामुळे रस्ता अरुंद होऊन शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होत आहे. दिवसेंदिवस ही समस्या सुटण्याऐवजी उलट त्यात भरच पडत चालली आहे. याचा फटका सामन्यांना बसत आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com