Beed News: मानवत: घरासमोरील ऑटो रिक्षा पेटवली; १.४० लाखांचे नुकसान; पंधरा दिवसांतील दुसरी वाहन आग; कृष्ण मंदिर परिसर हादरला

Auto-Rickshaw Set on Fire in Manwat: मानवत कृष्ण मंदिर परिसरात घरासमोर उभी केलेली ऑटो रिक्षा अज्ञाताने पेटवली गेली. या घटनेत १.४० लाख रुपयांचे नुकसान झाले असून पंधरा दिवसांपूर्वी याच परिसरात दुचाकी जाळण्याची घटना घडलेली होती.
Beed News

Beed News

esakal

Updated on

मानवत: शहरातील कृष्ण मंदिर परिसरात घरासमोर उभी केलेली ऑटो रिक्षा अज्ञाताने पेटवून दिल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेत १ लाख ४० हजार रुपयांचे नुकसान झाले. विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वी याच परिसरात दुचाकी जाळण्यात आल्याची घटना घडली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com