

Parbhani News
esakal
मानवत: बाजार समितीच्या छत्रपती शिवाजी यार्डात नोव्हेंबरपासून सुरू असलेला कापूस लिलाव १५ मे पासून बंद करण्याचा निर्णय बाजार समिती प्रशासनाने घेतला आहे. शेतकऱ्यानी आपला कापूस १५ मे पूर्वी लिलावाद्वारे विक्री करावा, असे आवाहन बाजार समिती प्रशासनाने केले आहे.