Manwat Drought : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रास्ता रोको; मानवत तालुक्यात दुष्काळ जाहीर करण्याची केली मागणी

Manwat Farmers Hold Road Blockade Over Rain Deficit : मानवत तालुक्यात ५० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठे नुकसान; स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा दुष्काळ जाहीर व शेतकऱ्यांना तातडीच्या आर्थिक मदतीचा आग्रह
Drought declaration protest

Drought declaration protest

sakal

Updated on

मानवत: मागील ५० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कपाशी, सोयाबीन, मूग, उडीद यांसह हळद व संत्रा या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. त्यामुळे दुष्काळ जाहीर करावा यासह शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सोमवारी (ता.२१) रोजी शहरातील महाराणा प्रताप चौकात रास्ता रोको आंदोलन केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com