Parbhani Crime: दारूच्या नशेत विषारी औषध सेवन; किन्होळातील तरुणाचा मृत्यू

Parbhani News: किन्होळा (ता. मानवत) येथे दारूच्या नशेत विषारी औषध सेवन केल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. उपचारादरम्यान ग्रामीण रुग्णालयात त्याची प्राणज्योत मालवली. मानवत पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Parbhani Crime

Parbhani Crime

sakal

Updated on

मानवत : तालुक्यातील किन्होळा येथील तरुणाने दारूच्या नशेत विषारी औषध सेवन केल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी राम दहे यांनी मानवत पोलिस ठाण्यात माहिती दिली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com