Road Safety:मानवतच्या रस्त्यांवर अल्पवयीन चालकांचा सुसाट वेग; अपघाताचा धोका वाढला

Manwat Minor Driving, Road Safety Risks, Parental Negligence : मानवत शहरात अल्पवयीन मुले परवान्याशिवाय दुचाकी आणि चारचाकी वाहने वेगाने चालवत असल्याचे चित्र आहे.
Underage driving in Manwat has raised concerns over road safety and parental responsibility.

Underage driving in Manwat has raised concerns over road safety and parental responsibility.

esakal

Updated on: 

मानवत : शहरातील विविध रस्त्यांवर सध्या अल्पवयीन मुलांकडून दुचाकी, चारचाकी वाहने सुसाट चालविल्याचे चित्र आहे. वाहन चालविण्याचा कायदेशीर परवाना नसतानाही काही अल्पवयीन मुले बिनधास्तपणे वाहने रस्त्यावर आणत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. वेगावर नियंत्रण नसल्याने गंभीर अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com