Manwat Accident: विरुद्ध दिशेने आलेल्या स्विफ्ट डिझायरची दुचाकीला जोरदार धडक; यशवंत मुळे ठार, भगवान निर्वळ गंभीर जखमी

मानवत-पर्ंभणी रस्त्यावर स्विफ्ट डिझायर कारची विरुद्ध दिशेने येत दुचाकीला जोरदार धडक; यशवंत मुळे ठार, भगवान निर्वळ गंभीर जखमी, रुढी गावात शोककळा
The Swift Dzire car involved in the accident on the Manwat-Parbhani road.

The Swift Dzire car involved in the accident on the Manwat-Parbhani road.

Sakal

Updated on

सत्यशील धबडगे

मानवत : शहाराजवळी अंधारवड मारोती मंदिराच्या प्रवेशद्वारा जवळ मानवत परभणी रस्त्यावर स्विफ्ट कार आणि दुचाकीचा समोरासमोर अपघात झाल्याची घटना 20 ऑगस्ट रोजी दुपारी 2:45 वाजता घडली. या अपघातात दुचाकी वरील एका जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात कार विरुद्ध दिशेने आल्याने अपघात झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com