Parbhani Police Seize ₹14.64 Lakh: एमडीच्या काळ्या धंद्यावर मानवत पोलिसांची मोठी कारवाई; 14.64 लाखांचा एमडी ड्रग्ज जप्त, दोघांना अटक

MD Drugs Worth ₹14.64 Lakh Seized in Manwat: मानवत पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत १४.६४ लाख रुपयांचा एमडी (मेफेड्रोन) ड्रग्ज जप्त केला.
Parbhani Police Seize ₹14.64 Lakh

Parbhani Police Seize ₹14.64 Lakh

esakal

Updated on

मानवत: मानवत पोलिसांनी अंमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत सुमारे १४ लाख ६४ हजार चारशे किमतीचा एमडी (मेफेड्रोन) अंमली पदार्थ जप्त केला असून दोन आरोपींना अटक केली आहे. ही कारवाई सोमवारी (ता.२७) पहाटे मानवत–पाथरी राष्ट्रीय महामार्ग वरील रत्नापूर शिवारातील मारोती मंदिरासमोर करण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com