Parbhani News: सिग्नलमध्ये बिघाड करून दरोडा; रेल्वेतील प्रवाशांचे दागिने हिसकावून पलायन; मानवत येथील घटना

Female Passengers Targeted for Jewelry Theft: मानवत रोड स्थानकाजवळ चोरट्यांनी सिग्नल यंत्रणेत फेरफार करून काकिनाडा साईनगर एक्स्प्रेस थांबवून महिला प्रवाशांचे दागिने लुटले.
Parbhani News

Parbhani News

esakal

Updated on

मानवत: मानवत रोड येथील सिग्नल यंत्रणेत फेरफार बिघाड करून चोरट्यांनी काकिनाडा साईनगर एक्स्प्रेस थांबवून महिला प्रवाशांचे दागिने लुटले. अंधाराचा फायदा घेत चोरटे पसार झाले. किती महिलांचे किती किमतीचे दागिने लंपास झाले, याबाबत रेल्वे पोलिस माहिती घेत असून सध्या दोन महिलांनी तक्रारी दाखल केल्या आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com