Maratha Reservation : २२ गावांतील मराठा बांधवांचा महामार्गावर रास्ता रोको

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी टापरगाव येथे २२ गावांतील मराठा बांधवांनी एकत्र येत धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले.
rasta roko in tapargaon for maratha reservation

rasta roko in tapargaon for maratha reservation

sakal

Updated on

कन्नड - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांच्या सुरू असलेल्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी तालुक्यातील टापरगाव येथे शुक्रवारी (ता. ४) २२ गावांतील मराठा बांधवांनी एकत्र येत धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन केले. आंदोलकांनी महामार्गावर ठिय्या दिल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ ठप्प झाली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com