Maratha Community : लग्नात इव्हेंटच नको; आता आचारसंहिताच महत्वाची सकल मराठा एकवटला, राज्यातील प्रत्येक शहरात एक समिती

Social Change : हुंडाबंदी व लग्नातील फाजील खर्च टाळण्यासाठी सकल मराठा समाजाने आचारसंहितेसह समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतला आहे.
Maratha Community Marriage
Maratha Community MarriageSakal
Updated on

गेवराई : लग्नातील हुंडाबंदी करण्यासाठी सकल मराठा एकवटला असून, लग्नात आता इव्हेंटच नकोय,आचारसंहिता महत्वाची असल्याने राज्यातील प्रत्येक शहरात यासाठी एक समिती गठीत करण्यात येणार आहे असा निर्णय सकल मराठा याने एका बैठकीत घेतला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com