Aditya Thackeray: मराठा आरक्षणावरून आदित्य ठाकरे आक्रमक; ‘दुसऱ्याचे अधिकार न घेता हक्काचे आरक्षण द्या’

Aditya Thackeray Demands Fair Maratha Reservation: मराठा आरक्षणावरून सरकारवर आदित्य ठाकरे यांचा निशाणा; आश्वासनांच्या खेळावर टीका करत हक्काचे आरक्षण देण्याची मागणी
Aditya Thackeray

Aditya Thackeray

sakal

Updated on

छत्रपती संंभाजीनगर: ‘‘राज्य सरकार प्रत्येक प्रश्‍नावर केवळ आश्‍वासने देऊन वेळ मारून नेत आहे. त्यामुळे मराठा, ओबीसी समाज तसेच विद्यार्थ्यांसह ‘जेन झी’ रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहेत. सर्वत्र असंतोष आहे, जनतेची फसवणूक करणारे सरकार राज्य पुढे कसे नेणार?’ असा सवाल शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे युवा नेते आदित्य ठाकरे यांनी आज केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com