Marathwada Rain : मराठवाड्यात सर्वदूर पावसाची प्रतीक्षा, पुढील २ दिवसात पाऊस पडण्याची शक्यता; आठवड्याभरात सरासरीपेक्षा जास्तचा अंदाज

मराठवाड्यात सर्वदूर जोरदार पावसाची प्रतीक्षा असताना जुलैचा पहिला आठवडा दिलासादायक ठरण्याची शक्यता आहे.
Marathwada Rain Waiting

Marathwada Rain Waiting

sakal 

Updated on

परभणी - मराठवाड्यात सर्वदूर जोरदार पावसाची प्रतीक्षा असताना जुलैचा पहिला आठवडा दिलासादायक ठरण्याची शक्यता आहे. मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्रातून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार, येथील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या माहितीनुसार मराठवाड्यात गुरुवारपासून (ता. दोन) आठ जुलैदरम्यान सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com