

Water storage levels decline across dams and irrigation projects in the Marathwada region
esakal
छत्रपती संभाजीनगर,: मराठवाड्यातील मोठे, मध्यम आणि लघु अशा एकूण ९२२ प्रकल्पांत ९ नोव्हेंबरअखेर केवळ २८०४.९४ दलघमी म्हणजेच ३८.३५ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या वर्षी याच दिवशी हा साठा ८८.८८ टक्के इतका होता, अशी माहिती जलसंपदा विभागाने दिली.