

Marathwada Graduate Election News 2026 Why Over 40 Former MLAs and MPs May Be Unable to Vote in the Graduate Constituency Poll
esakal
-लक्ष्मण वाकडे
परळी वैजनाथ: संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत मराठवाड्यातील काही मंत्र्यांसह ४० हून अधिक आजी-माजी आमदार आणि खासदारांना मतदान करता येणार नसल्याची माहिती समोर आली आहे. या लोकप्रतिनिधींची नावे पदवीधर मतदारसंघाच्या मतदार यादीत नसल्याने राजकीय वर्तुळात याची चर्चा सुरू आहे.