Marathwada Prisons : मराठवाड्यातील कारागृहे तुडुंब! क्षमतेपेक्षा अधिक बंदीवान, हिंगोली जिल्ह्यात लवकरच उभारणी

Overcrowded Jails : मराठवाड्यातील कारागृहात क्षमता पेक्षा अधिक बंदीवान असून, हिंगोली जिल्ह्यात लवकरच नव्या कारागृहाची उभारणी होणार आहे. नांदेडमध्येही नवीन कारागृहाचा प्रस्ताव आहे.
Marathwada Prisons
Marathwada Prisons sakal
Updated on

छत्रपती संभाजीनगर : मराठवाड्यातील बहुतांश जिल्हा कारागृहात क्षमतेपेक्षा जास्त बंदीवान असल्याचे चित्र आहे. बीड जिल्हा कारागृहातील काहींना छत्रपती संभाजीनगरच्या, तर काहींना नाशिकच्या कारागृहात हलविल्याच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा चर्चेत आला. दरम्यान, परभणी-हिंगोलीसाठी परभणी एकच जिल्हा कारागृह आहे. हिंगोतील नव्याने कारागृह होणार आहे. नांदेडलाही नव्या जागेत कारागृह प्रस्तावित आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com