Maharashtra Drought : मराठवाडा, विदर्भात १२ शेतकऱ्यांनी संपविला जीवन

Marathwada Vidarbha Farmer Suicides, Drought Crisis या पार्श्वभूमीवर राज्यातील दुष्काळाची तीव्रता वाढली आहे. नापिकी, पावसाची दडी आणि कर्जाच्या तणावामुळे मराठवाड्यात आठ तर विदर्भात चार शेतकऱ्यांनी जीव संपविला
Maharashtra Drought

Maharashtra Drought

esakal

Updated on: 

छत्रपती संभाजीनगर : राज्यात दुष्काळाच्या झळा तीव्र होत असतानाच, नापिकी आणि कर्जाच्या वाढत्या तणावामुळे मराठवाडा आणि विदर्भामध्ये बारा शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. पावसाअभावी शेतातील पिके पूर्ण वाळून गेली असून, त्या नैराश्यातून शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलले आहे.

‘एल निनो’च्या प्रभावामुळे राज्यात दुष्काळ असून, मराठवाडा आणि विदर्भाच्या मोठ्या प्रदेशाला त्याची सर्वाधिक झळ बसली आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com