Marathwada Water Crisis: पावसाळ्यात अंबड तालुक्यातील तेरा गावच्या ग्रामस्थांची टँकरवर भागविली जाते तहान; विहिरीचे अधिग्रहण टँकर सुरूच

पावसाळा सुरू असूनही तेरा गाव व अंबड तालुक्यातील दहा गावांमध्ये भीषण पाणीटंचाई; विहिरींचे अधिग्रहण करून टँकरवरच ग्रामस्थांची तहान भागविण्याची वेळ
Ambad water scarcity

Ambad water scarcity

Sakal

Updated on

अंबड : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात पावसाळा सुरू झाल्यानंतर ही तेरा गावात भीषण पाणी टंचाईचे सावट सावट निर्माण झाले आहे.अनेक भागात म्हणावी तशी दमदार हजेरी न लावल्याने विहिरी, कूपनलिका, पाझर तलाव, लघु तलाव यांच्या पाणी पातळीत किंचित ही वाढ झालेली नाही. यामुळे ग्रामस्थांची तहान भागविण्यासाठी विहिरीचे अधिग्रहण करून टँकरव्दारे पाणीपुरवठा करून ग्रामस्थांची तहान भागविली जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com