Marathwada Water : मराठवाड्याच्या हक्काचे २५५ टीएमसी पाणी द्या; समन्यायी पाणी वाटप संघर्ष समितीचे जलसंपदामंत्र्यांना दिले निवेदन

पार-गोदावरी, उल्हास-वैतरणा खोऱ्यातील १६८ टीएमसी तसेच कृष्णा खोरे व विदर्भातील अतिरिक्त ८७ टीएमसी असे एकूण २५५ टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवावे.
radhakrishna vikhe patil

radhakrishna vikhe patil

sakal

Updated on: 

कन्नड - मराठवाड्याच्या हक्काचे २५५ टीएमसी पाणी तातडीने उपलब्ध करून द्यावे, यासह विविध मागण्यांचे निवेदन ‘मराठवाडा समन्यायी पाणी वाटप संघर्ष समिती’च्या शिष्टमंडळाने गुरुवारी (ता. १) छत्रपती संभाजीनगर येथे जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com