
हिंगोली : जिल्ह्यातील बासंबा पोलिस ठाण्यांतर्गत एका गावात विवाहितेला धमकी देऊन अत्याचार केल्याची तर सेनगाव पोलिस ठाण्यांतर्गत एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी बासंबा व सेनगाव पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.