बीड - एका पोलिस अधिकाऱ्याने बंदूकीचा धाक दाखवून विवाहितेवर अत्याचार करुन नग्न फोटो व व्हिडीओ काढल्याची घटना समोर आली आहे. रविंद्र लिंबाजी शिंदे असे अत्याचार करणाऱ्या संशयित पोलिस अधिकाऱ्याचे नाव आहे. याबाबत ३९ वर्षीय पिडीतेने शहरातील शिवाजी नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.