Beed Crime : तरुणाकडून विवाहितेवर अत्याचार

Crime News : बीड जिल्ह्यात विवाहितेवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली असून, आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. न्यायालयाने त्याला तीन मार्चपर्यंत कोठडी सुनावली आहे.
Beed Crime
Beed Crimesakal
Updated on

बीड : केज तालुक्यात एका विवाहितेवर तरुणाने अतिप्रसंग केल्याची घटना घडली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. केज तालुक्यातील विवाहित महिला ही शेतात काम करीत असताना जवळ कुणी नसल्याची संधी साधून तिच्या भावकीतील एकाने ज्वारीच्या पिकात तिच्यावर बळजबरीने अतिप्रसंग केला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com