शिवण क्लास लावला नसल्याच्या कारणावरून घारेगाव (ता. पैठण) येथील गीता थोरे या विवाहितेने विषारी औषध प्राशन करून जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना उघडकीस आली.
आडूळ - शिवण क्लास लावला नसल्याच्या कारणावरून घारेगाव (ता. पैठण) येथील गीता कार्तिक थोरे (वय-२३) या विवाहितेने विषारी औषध प्राशन करून जीवन संपविल्याची दुर्दैवी घटना बुधवारी (ता. ९) सकाळी उघडकीस आली.