Degloor News : खुतमापूर येथे विवाहितेने संपविले जीवन; चौघांविरुद्ध गुन्हा दाखल

खुतमापूर येथील रोहिणी ठाकूर हिने विष प्राशन करून जीवन संपविल्याची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली.
Endlife

Endlife

sakal

Updated on: 

देगलूर - तालुक्यातील खुतमापूर येथील रोहिणी भरत ठाकूर (वय-२२ वर्ष) हिने विष प्राशन करून जीवन संपविल्याची घटना शनिवार (ता. १०) घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली असून, या प्रकरणी पोलिस ठाणे मरखेल येथे चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com